SSC,HSC Exam: शिक्षण मंत्रिमंडळाचा मोठा निर्णयराज्यात नवीन शिक्षण पद्धती लागू; दहावी-बारावीच्या परीक्षा मध्ये मोठे बदल

नवीन शिफारशीनुसार प्रश्नपत्रिका स्वरूप हे खालील प्रमाणे असेल
दहावी मध्ये एकूण प्रश्न पैकी 50% प्रश्न हे ऑप्शन प्रश्न असतील म्हणजे चार पैकी एक पर्याय तुम्हाला दिले जातील आणि त्यामध्ये एक पर्याय निवडून तुम्हाला उत्तर द्यायचा आहे .म्हणजे ते बहुपर्यायी प्रश्न असतील एखाद्या घटनेवर किंवा समस्येवर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला विचारले जातील.

SSC-HSC Results : 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्या ,कधी लागणार निकाल!जाणून घ्या
https://davandi.in/2023/03/11/ssc-hsc-results-10-वी-आणि-12-वीच्या-निकालाच्/

https://davandi.in/2023/03/11/ssc-hsc-results-10-वी-आणि-12-वीच्या-निकालाच्/

आता होणार वर्षातून दोन वेळा सविस्तर जाणून घ्या

वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग वेगळा असेल म्हणजेच तो केवळ 20 टक्के असेल लघुत्तर यांनी दुर्गुत्तरी प्रश्न सुद्धा 30 टक्के पर्यंत कमी केले जाणार आहे . तसेच दुसरीकडे बारावीचे 40% प्रश्न हे ऑप्शन प्रश्न म्हणजेच एमसीक्यू असतील. लघुत्तर यांनी दुर्गुत्तरी प्रश्नाच्या मागील वर्षाच्या 50 टक्के प्रमाणात यंदा 40% वर करण्यात आले आहे.

नवीन अकरावी मध्ये होणारे बदल हे फार मोठे बदल झाले आहेत जसे की एखाद्या विद्यार्थ्याकडे जो अभ्यासक्रम निवडेल त्यामध्ये त्याला 50 टक्के अभ्यासक्रम हा मुख्य विषय असेल आणि उर्वरित 50 टक्के अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम म्हणून शिकवले जाईल परंतु या बाबतीत अधिक माहिती उपलब्ध नाही तसेच गुणांक पद्धतीमध्ये स्त्रियांक म्हणजेच ग्रेड पद्धतीने मेजर मायनर इलेक्टिव्ह स्किल कोर्सेस आधी विषय निवडण्याची मुभा हे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

tc
x