10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर.
बोर्ड परीक्षा: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यंदा राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर होण्यावर साशंकता निर्माण झाली होती.
पण आता विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
हे ही वाचा : राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन विषय शिकवले जाणार
12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 05-09 जूनला जाहीर होऊ शकतो, त्यामुळे 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो, म्हणजे 10. -15 जून.
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्यावी. SSC निकाल 2022 ची लिंक वेबसाइटवर दिसेल. या लिंकवर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर तुमची जन्मतारीख आणि रोल नंबर टाका.
हे ही वाचा : JOB UPDATE : IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर!ही कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्संना नोकरीची संधी