X

Special Week : हा आठवडा तुम्हाला कसा जाईल?

Special Week

Special Week : राशी भविष्य

सप्ताहात संकष्ट चतुर्थी व कालाष्टमी आहे.

चंद्राचं राशी भ्रमण पाहता शनि, गुरू, आणि मंगळ या ग्रंहाच्या राशीतुन मंगळ, गुरू, राहु, बुध, केतु या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण होत आहे.

चंद्राचा शनि राहु नेपच्युनशी संयोग होत असुन कसा असेल सप्ताह!

मेष

सप्ताहात शनि चंद्र संयोगात अशुभ स्वरुपाचं फल मिळणार असल्याने आत्मविश्वासाची कमतरता वाटेल

त्यामुळे परिस्थितीवर पकड ठेवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ

सप्ताह शुभफलदायी ठरणार आहे. कमाई मध्ये वाढ होण्याचे योग बनतील.

घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल.

मिथुन

सप्ताहात निजी जीवनात घेतलेल्या काही मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही.

कर्क

सप्ताहात आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.

वाहने मात्र सावकाश चालवा. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका.

सिंह

सप्ताहाच्या सुरुवातीच्या कालखंडात निष्काळजी पणा हानी देऊ शकतो

सावध राहा आणि देवाण घेवाणीच्या वेळी कागदपत्र लक्षपूर्वक वाचा.

कन्या

सप्ताहात कष्टदायक वातावरण राहील.

नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील.

तूळ

आपला नोकरीमध्ये बदल करायचा आहे.

किंवा उद्योगासंबंधित काही महत्वाचा निर्णय घ्यायचा तर ही वेळ एक खूप शुभ वेळ सिद्ध होऊ शकते.

वृश्चिक

सप्ताहात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.

धनु

सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत भरपूर काम कराल.

पण स्वतः च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल.

मकर

सप्ताहात लक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहा आर्थिक परिस्थिती सुधारेल. परंतु खर्चातही वाढ होण्याची शक्यता

कुंभ

सप्ताहाच्या सुरुवातीचा काळ उत्साहवर्धक आशादायी आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही.

मीन

सप्ताहात शुभ फल मिळतील.

आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यात ही यशस्वी राहील.

हे ही वाचा >>> तीन रुपयांच्या गोळीमुळे होईल बचाव; छातीत कळ आल्यावर चार तासाच्या आत…

हे ही वाचा >>> महिलाचे सशक्तीकरण व्हावे यासाठी उघडलेले योजना: महिला उद्योगिनी योजना!

This post was last modified on July 22, 2024 10:39 am

Tags: Special Week
Davandi: