अतिविचार करताय : लिहा
थकल्यासारखे वाटत आहे: आठ ते दहा तास शांत झोप घ्या
तणावग्रस्त आहात: ध्यान , मेडिटेशन करा
दुःखी वाटत आहे: वर्कआउट करा
गोंधळात आहात : नैसर्गिक ठिकाणी फिरायला जा
मोफत शिलाई मशीन योजना; लाभार्थी आणि अर्ज प्रक्रिया
https://davandi.in/2024/02/08/free-sewing-machine-free-sewing-machine-scheme-beneficiary-and-application-process/
चिडचिड होत आहे: आवडते म्युझिक ऐका, मूवी पहा
दिवसेंदिवस आळस वाढत चालला आहे: मोबाईलचा वापर मर्यादित करा
काहीही करायची इच्छा होत नाही: शांत ठिकाणी बसून वाचन करा
तुमच्या घरासाठी स्वस्त सूर्योदय योजनेचा लाभ घ्या‼️ 1 कोटी घरांना मिळणार मोफत …
https://davandi.in/2024/02/22/pradhan-mantri-suryodaya-yojana-who-will-benefit-from-the-cheap-and-clean-energy-scheme-for-your-home/
आवडला असेल तर नक्की शेअर करा