X

sleep at night : रात्री कोणत्या बाजूने झोपावे?

sleep at night : झोपण्याची सर्वोत्तम बाजू वैयक्तिक आवडीनिवडी आणि वैद्यकीय परिस्थितीनुसार बदलू शकते. तरीही, काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी तुम्हाला तुमच्यासाठी योग्य बाजू निवडण्यास मदत करू शकतात:

उत्तम आरोग्यासाठी आठ तासांची झोप गरजेचे असते. झोपेचे गणित बिघडले तर संपूर्ण दिवस बिघडतो. तसंच, तुम्ही कसे झोपता यावरही आरोग्याचे गणित अवलंबून आहे.

◆ खरंतर कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती मानली जाते. मात्र, कोणत्या उजव्या की डाव्या कोणत्या कुशीवर झोपावे याविषयी आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात ते वाचा.

◆ तज्ज्ञांच्या मते, डाव्या कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम बाजू मानली जाते. आयुर्वेदातही याबाबत नोंद आहे.

◆ डाव्या कुशीवर झोपल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते. छातीत जळजळ होणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच, रक्तप्रवाह सुरळीत होऊन हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

<<< येथे क्लिक करा >>>

This post was last modified on %s = human-readable time difference 11:44 am

Categories: आरोग्य
Davandi: