
shishak bharati
shishak bharti : शिक्षक भरती मध्ये स्टेप बाय स्टेप अन्याय कसा झाला
शिक्षक भरतीत मागास प्रवर्ग चे आरक्षण कसे चोरले जाते
१. 2017 ला मागास वर्गीय 50 टक्के जागा कपात केली. आणि खुल्या प्रवर्गला जागा करून दिल्या.
२. 2024 ला विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग ला जागा नाहीत. वेळोवेळी पाठपुरावा केला पण आयुक्त सूरज मांढरे ने लक्ष दिले नाही.
३. उलट विशेष बैठका घेवून खुल्या प्रवर्ग ला जागा वाढवल्या. आता त्या कोणाच्या कपात करून दिल्या?
४. भटक्या विमुक्तांच्या जागा सर्व जिल्ह्यात अतिरिक्त दाखवल्या.
shishak bharti : ५. टीईटी/ CTET मध्ये ६० टक्के ची अन्याय कारक अट याद्या जाहीर करण्याच्या 1
शिक्षक भरती मध्ये स्टेप बाय स्टेप अन्याय कसा झाला : येथे क्लिक करा