Shishak Bharti : महत्वाची बातमी: राज्यातील शिक्षकांसाठी एक मोठा दिलासा! शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे हा निर्णय?
Shishak Bharti : मुदत किती वाढवण्यात आली आहे?
आता या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली असून, शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत.
कोणत्या शिक्षकांना याचा फायदा होईल?
हा निर्णय का घेण्यात आला?
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
या निर्णयाचा शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होईल?
राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ आणि ६ मार्च २०१३ (शुद्धीपत्रक) रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली. त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली.
या निर्णयाबाबत शासनाचे अधिकृत वक्तव्य काय आहे? इ.
२० जानेवारी २०१६च्या शासन निर्णयानुसार अनुंकपा तत्त्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेतलेला निर्णय एनसीटीईच्या निर्णयाशी विसंगत असल्याने अनुकंपा तत्त्वावरील, नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पाच वर्षे का?
शिक्षण विभागाने तीन वर्षांऐवजी पाच वर्षांची मुदत देण्यामागील नेमके कारण शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे आधी घेतलेल्या निर्णयात एकाएकी बदल का करण्यात आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 11,000+ पदांसाठी भरती, दहावी पाससाठीही संधी!
हेही वाचा : मोठा दिलासा! तीन पोटजाती ओबीसीत, मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय
हेही वाचा : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज!!
हेही वाचा : मोठी बातमी ग्रामपंचायतीला बाय-बाय क्लिक करा आणि कागदपत्रे मिळवा.