X

Savitribai Phule Aadhaar Scheme : शिक्षणासाठी OBC विद्यार्थ्यांना आर्थिक आधार! मिळणार 60 हजार रुपये दरवर्षी!!

Savitribai Phule Aadhaar Scheme

Savitribai Phule Aadhaar Scheme : ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जात आहे.या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?

OBC प्रवर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक समस्या येवू नये यासाठी सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, राहणीमान भत्ता, गृहनिर्माण भत्ता अश्या विविध प्रकारच्या भत्यांच्या स्वरुपात 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

योजनेसाठी पात्रता >>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on April 12, 2024 10:01 am

Davandi: