Saving Money : असा वाचावा पैसा पैसा वाचवण्याच एक वर्षाचे गणित

1 वर्षाचे 365 दिवस तर 1 महिन्याचे 30/31 दिवस

1 तारखेला वाचवा फक्त एक रुपया. 2 तारखेला वाचवा फक्त दोन रुपये 3 तारखेला वाचा फक्त तीन रुपये असे प्रत्येक तारखेनुसार 30 तारखेला वाचवा 30 रुपये तर 31 तारखेला वाचवा 31रू अशा प्रकारे तीस तारखेच्या महिन्याला तुमच्याकडे पैसे असणार 465 रुपये व जर 31 चा महिना असेल तर असणार 496 रुपये आहे की नाही सोप्प गणित पैसे वाचवण्याचा.

WhatsApp Image 2023 03 15 at 12.17.24 PM
पैशाला प्रॉब्लेम चे सोल्युशन समजतात .

एक वर्षात 5738 रू तुमच्याकडे असणार जर घरातील चार सदस्यांनी असे केले तर एका वर्षात22,992रू होतील. या रकमेला कमी समजू नका काही नोकर वर्गाची सॅलरी महिन्याला तेवढी नाही पैसा हा देव नाही पण तो देवापेक्षा कमी नाही.

लहानपणापासून आपण हे ऐकत असतो पैशाने जेवण खरेदी करू शकतो पण भूक नाही पण जेव्हा भूक लागलेली असते आणि खिशात पैसा नसतो तेव्हा समजते पैशाचे महत्व जेव्हा आरोग्य पेक्षा गोळ्याची किंमत जास्त असेल तेव्हा समजेल पैशाचे महत्त्व.

शिक्षणाची नीतीत आवड परंतु शिक्षणासाठी पैसे नसतील तेव्हा कळेल पैशाची किंमत जे म्हणतात की पैसा महत्त्वाचा नाही त्यांनी अगोदर खूप सारा पैसा कमावलेला असवा मग म्हणावं.

पैशामुळे 99.99% प्रॉब्लेम मधून सुटका होते निगेटिव्ह विचार करणारे लोक पैशाला प्रॉब्लेम समजतात तर पॉझिटिव्ह विचार करणारे लोक पैशाला प्रॉब्लेम चे सोल्युशन समजतात .

शिक्षणही पैसा कमावण्यासाठीच घेतो . मानवाच्या मूलभूत गरजेमध्ये आता पैसा ही ऍड करायला हवा ! पैसा हा जीवन नाही पण पैसा ही जीवनातले गरज आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष ही करून नका पैसा कमावणे वाईट आहे.

हे असे विचार करू नका शक्य असल्यास पैशाने गरजू लोकांची मदतही करा.

tc
x