Saree Cancer : साडी ही भारतीय स्त्रीची ओळख आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात साडी घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग असलेला पोशाख जगात प्रसिद्ध आहे.
मात्र ही साडी एका गंभीर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते, ज्याला ‘साडी कॅन्सर’ असेही म्हणतात. शिवाय हा कॅन्सर फक्तभारतीयांमध्येच आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, त्यामुळे या कॅन्सरला साडी कॅन्सर असे नाव ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतरही काही कपडे आहेत जे चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यास कॅन्सर होऊ शकतो.
साडीमुळे खरंच कॅन्सर होतो का?
भारतात खूप जुन्या काळापासून काळापासून साडी नेसली जाते. प्रत्येक भारतीय स्त्रीला साडी ही खूप प्रिय असते, तर काही महिला रोजच साड्या नेसतात. त्यामुळे साडी घातल्याने खरंच कॅन्सर सारखा आजार होतो का? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. यावर तज्ञ असे सांगतात की , साडी घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कॅन्सर होऊ शकतो.
साडी घालण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे होतो साडी कॅन्सर : –
>>>>> येथे क्लिक करा <<<