April 17, 2025

ही कागदपत्रे आवश्यक

ही कागदपत्रे आवश्यक

गॅसधारकांनी एजन्सीत जाऊन केवायसी करू घ्यावी, त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामाध्यमातून केवायसी करता येते.

यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवायसीसाठी कडक नियम आहेत. केवायसी नसल्यास ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी.

Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे