May 25, 2025

हा १५ दिवसांचा कोर्स करावा लागेल

हा १५ दिवसांचा कोर्स करावा लागेल

नवीन नियमांनुसार, कृषी विषयातील बीए तसेच 10वी उत्तीर्ण तरुणांना आता सहज कीटकनाशक, खत आणि बियाणांचे दुकान उघडण्याचा परवाना मिळू शकेल. त्यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्रातून १५ दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करावा लागेल. १५ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण होताच त्यांना एक चाचणी द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल. प्रमाणपत्र मिळताच तुम्ही परवान्यासाठी अर्ज करू शकता.

कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण

कृषी पदवी घेतलेल्या तरुणांसोबतच दहावी उत्तीर्ण तरुणांनाही या उपक्रमातून खत-बियाणे व्यवसायात उतरण्याची संधी मिळणार आहे. या पाऊलामुळं तरुणांना कोणत्याही मोठ्या आव्हानाशिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खते-बियाणे क्षेत्रात सरकार देत असलेल्या सुविधा तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक सशक्त माध्यम सिद्ध होऊ शकतात. त्यामुळं कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण करु शकतात.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे