शेतकरी थकबाकीची स्थिती

शेतकरी थकबाकीची स्थिती

▪️ एकूण शेतकरी – १,३१,३४,८१९
▪️ शेतकऱ्यांकडील एकूण कर्ज – २,४९,५१० कोटी
▪️ थकबाकीदार शेतकरी – १५,४६,३७९
▪️ शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज – ३०,४९५ कोटी
▪️ *सर्वाधिक थकबाकीचे १७ जिल्हे

जिल्हानिहाय शेतकरी थकबाकी (कोटीत)

  • ▪️ जालना – १,३२,३७० १६३५
  • ▪️ बुलढाणा – १,०९,५०२ १०४८
  • ▪️ परभणी – १,०५,५४७ ११८०
  • ▪️ पुणे – ८९,१३२ २३१२
  • ▪️ नांदेड – ८८,५६५ ९०७
  • ▪️ यवतमाळ – ८८,३६० १८२७
  • ▪️ वर्धा – ६९,६८६ ८६२
  • ▪️ सोलापूर – ६७,३०६ २६२६
  • ▪️ धाराशिव – ३८,५१७ ९११
  • ▪️ नाशिक – ६३,३८५ २८५७
  • ▪️ नागपूर – ४३,६९७ १०१२
  • ▪️ कोल्हापूर – २३,६६५ १००१
  • ▪️ धुळे – ४१,९४६ ७९४
  • ▪️ बीड – ६७,७१० ११५२
  • ▪️ छ.संभाजीनगर – ६६,०४४ १३८१
  • ▪️ अमरावती – ६०,६३८ ९६१
  • ▪️ नगर – ४८,२८३ १२८४

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x