लोकसभा निवडणुकीबद्दल काही खास गोष्टी
● लोकसभा निवडणूक २०२४
● टप्पे : ७ (१९ एप्रिल ते १ जून)
● उमेदवार : ८,३६०
● राष्ट्रीय पक्षांतर्फे : १६ टक्के
● प्रादेशिक पक्षांतर्फे : ६ टक्के
● अपक्ष : ४७ टक्के
● छोटे पक्ष : ३१ टक्के
● एकूण पक्ष : ७४४
● उमेदवारांचे सरासरी वय : ४८
● विद्यमान खासदार असलेले : ३२७
● इतर पक्षांतर्फे लढणारे विद्यमान खासदार : ३४
● विद्यमान मंत्री : ५३
निकालाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
देशभराचे निकाल https://www.youtube.com/live/AGrvHB-O0DU?si=oFk2UmeXYD8Vq-dp
महाराष्ट्राचा निकाल
https://www.youtube.com/live/qXmR9K72mOY?si=ftXOXfv2IG8poZab