May 25, 2025

रेपो रेट आणि बँकांच्या व्याजाचा संबंध काय?

रेपो रेट वाढल्यानंतर बँकांमधील मुदत ठेवींवरही बँका अधिकचं व्याज देऊ शकतात. मात्र, हा निर्णय त्या त्या बँकेवरच अवलंबून आहे. आतापर्यंतच्या निरिक्षणावरून जाणकारांनी सांगितलं की, रेपो रेटनंतर बँकांकडून कर्जांवरील व्याजदरात तातडीने वाढ होते. मात्र, ठेवींवर वाढ करून त्याचा ग्राहकांना फायदा होण्याचा निर्णय अनेकदा बराच उशिरा घेतला जातो.

जीडीपी आणि महागाई
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांच्या मतानुसार, चालू २०२२-२३ चा जीडीपी दर ७ टक्के असू शकतो. एप्रिल-जून २०२३ या तिमाहीत जीडीपीचा दर ७.८ टक्के असू शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपी दर ६.४ टक्के राहू शकतो. दुसरीकडे महागाईचा विचार केला, तर चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महागाई दर ६.५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हाच दर पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४ टक्के होऊ शकतो. जागतिक मागणीतील घट आणि आर्थिक परिस्थितीचा वाढीवर परिणाम होऊ शकतो.

बँकेतील तुमच्या मुदत ठेवींवर काय परिणाम होणार?

रेपो रेट वाढल्यानंतर बँकांमधील मुदत ठेवींवरही बँका अधिकचं व्याज देऊ शकतात. मात्र, हा निर्णय त्या त्या बँकेवरच अवलंबून आहे. आतापर्यंतच्या निरिक्षणावरून जाणकारांनी सांगितलं की, रेपो रेटनंतर बँकांकडून कर्जांवरील व्याजदरात तातडीने वाढ होते. मात्र, ठेवींवर वाढ करून त्याचा ग्राहकांना फायदा होण्याचा निर्णय अनेकदा बराच उशिरा घेतला जातो.

जीडीपी आणि महागाई
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांच्या मतानुसार, चालू २०२२-२३ चा जीडीपी दर ७ टक्के असू शकतो. एप्रिल-जून २०२३ या तिमाहीत जीडीपीचा दर ७.८ टक्के असू शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपी दर ६.४ टक्के राहू शकतो. दुसरीकडे महागाईचा विचार केला, तर चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महागाई दर ६.५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हाच दर पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४ टक्के होऊ शकतो. जागतिक मागणीतील घट आणि आर्थिक परिस्थितीचा वाढीवर परिणाम होऊ शकतो

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे