May 25, 2025

यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद

यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद

  • जे लोक सरकला आयकर भरत आहेत, अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
  • शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
  • ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
  • रेशन कार्डशी आधार लिंक केले नसेल तरी देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे. शासनाने या बाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली आहे. या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जर तुम्ही अन्य कारणामुळे आयकर भरत असल्यास अपात्र ठरत असाल तर शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनचा लाभ 27 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. या मध्ये धान्याच्या किमतीची वसुली केली जाणार आहे.
watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे