May 24, 2025

महाविकास आघाडीने दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर

महाविकास आघाडीने दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर

मुंबईतल्या बीकेसी या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला पाच प्रमुख आश्वासनं दिली आहेत. तर ते नेमकी काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात…

माविआच्या पाच प्रमुख घोषणा काय? :

▪️ महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार

▪️ शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार

▪️ जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.

▪️ २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार.

▪️ बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे