भारतात परतल्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक कसे आहे? –
टीम इंडियाचे फ्लाइट 4 जून रोजी सकाळी दिल्लीत लँड होईल
खेळाडू सकाळी 9.30 वाजता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील
त्यानंतर ते चार्टर्ड विमानाने मुंबईसाठी रवाना होतील
मुंबईला पोहोचल्यानंतर ते वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होतील.
वानखेडे स्टेडियम ते 1 किमीची खुली बस परेड आयोजित करतील त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक छोटा कार्यक्रम होईल ज्यामध्ये रोहित शर्मा BCCI अध्यक्ष जय शाह यांच्याकडे विश्वचषक ट्रॉफी सुपूर्द करेल.
त्यामुळे बीसीसीआयने विशेष व्यवस्था केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय खेळाडू आज स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता बार्बाडोससाठी विशेष विमानाने भारतासाठी रवाना होतील
. उद्या (४ जून) सकाळी हे खेळाडू नवी दिल्लीला पोहोचतील. याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासोबत भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. आता सर्व व्यवस्था झाल्यानंतर संघाचे खेळाडू मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत.