ब्रिटिशांच्या काळापासून योजना :
- ब्रिटिश सरकारने 1884 साली केवळ पोस्टातील कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना म्हणून व योजनेला मंजुरी दिली.
- नंतर 1888 सालापासून टेलिग्राफी विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेतील सामील करण्यात आले.
- विशेष म्हणजे 1894 पासून महिला कर्मचाऱ्यांनाही पोस्टल लाइफ इन्शुरन्स मिळू लागला. या आहेत योजना :
- आजीवन विमा योजना (सुरक्षा)
- बंदोबस्ती विमा योजना (संतोष)
- परिवर्तनीय विमा योजना (सुविधा)
- 15 आणि 20 वर्षे मुदतीची मनी बॅक योजना (सुमंगलम),
- दापत्याची संयुक्त विमा योजना (युगल सुरक्षा) आणि
- * लहान बालकांसाठी (बाल जीवन विमा) ची त्या योजनेची नावे. सर्वात कमी रकमेचा विमा :
एका व्यक्ती सर्व योजना मिळून जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचा विमा घेता येतो.
लाखाच्या वर विमा हवा असल्यास वैद्यकीय तपासणी केली जाते.
कोणत्याही योजनेत किमान 20000 रुपये आणि कमाल 50 लाख रुपये चा विमा घेता येतो
इथे तपासा अद्यावत माहिती : http://www.postllifeinsurance.gov.in आहे तसेच पोस्ट इन्फो ॲप आहे हे ॲप डाऊनलोड केल्यास यातून विविध योजनांसह सर्व बाबींची पूरक माहिती मिळणे सोपे होईल.
🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj
👆🏻 ही माहिती तुमच्या कडील 🪀ग्रुप ला नक्की शेअर करा