May 25, 2025

पुणे पोलिसांच्या नोटीस धुडकावली; मसुरीला गैरहजेर, पूजा खेडकर गेली कुठे?

पुणे पोलिसांच्या नोटीस धुडकावली; मसुरीला गैरहजेर, पूजा खेडकर गेली कुठे?

पूजा खेडकर (Pooja Khedkar) गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) कूठे आहे हा प्रश्न आता वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडला आहे. यू.पी.एस.सीने प्रशिक्षण थांबल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) वाशीम मधून निघाल्यावर कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, खरा पण ती अद्याप दिल्ली पोलिसांना भेटलेली नाही. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस बजावून देखील ती पुणे पोलिसांसमोर हजर झालेली नाही यू.पी.एस.सीने तिला मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात बोलावल्यानंतर ती मसुरीला प्रशिक्षण केंद्रात गेली की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का याबाबत तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे