घरोघरी लाभार्थ्यांची सर्वेक्षण नोंदणी होणार
वीज वापराच्या माहितीचे संकलन
ग्राहक सध्या वापरत असलेल्या वीज वितरकांची माहिती, मागील
सहा महिन्यांतील कोणत्याही एका वीजबिलाचा फोटो अपलोड केला जाईल, घराच्या छतावर किती क्षमतेचा सौरउर्जा संच बसविता येऊ शकतो, याची नोंदणी केली. कुटुंब संस्था या योजनेस पात्र ठरणार आहेत.
पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत 66 आहेत. प्रत्येकाला मोबाईल दिलेले असून उ ऑनलाईन अॅपद्वारे सध्या नोंदणी सुरू आहे नागरिकांनी याबाबत त्यांना
टीप:-
सौरउर्जा संच हा सुमारे २५ वर्षे चालतो. भाड्याच्या घरात, रिकाम्या जागेवरही उभारता येऊ शकते, स्थलांतरित केले जाऊ शकते. एक किलोवॅटसाठी आठ ने १० चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या एका तिवसात चार ते पाच यूनिट वीजनिर्मिती होऊ शकते.