कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार?

कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार?

▪️इयत्ता 1 ते इयत्ता 6 वीत शिकणारे विद्यार्थी- 15 हजार रुपये

▪️इयत्ता 7 वी ते 12, पदविका, आयटीआय, पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 18 हजार रुपये

▪️पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 30 हजार रुपये

▪️पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी- 50 हजार रुपये

▪️पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 35 हजार रुपये

▪️पदव्यूत्तर पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी- 75 हजार रुपये

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर आहे. एचडीएफसी बँकेच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही अटीचीं पूर्तता करणे गरजेचे आहे. एचडीएफसी बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची
अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा. https://www.hdfcbankecss.com/

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा.

tc
x