May 25, 2025

काशाच्या थाळीने मसाजचे फायदे

काशाच्या थाळीने मसाजचे फायदे : –

  1. शरीरातील हानिकारक घटक कमी करण्यासाठी.
  2. शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी.
  3. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी.
  4. मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून उपयोगी.
  5. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंना चालना देण्यासाठी
  6. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
  7. शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी.
  8. तळपायाला भेगा पडणे, पायाची जळजळ होणे
  9. अशा समस्या कमी करण्यासाठी.
  10. निद्रानाशाची काळेपणा कमी करण्यासाठी.
  11. गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी अशा त्रासांचे प्रमाण कमी करण्यासाठी
watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे