May 25, 2025

आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे :
▪ जमिनीचा 7/12 उतारा
▪ 8 अ चा उतारा
▪ दारिद्र रेषेखालील कार्ड / आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला

लाभाचे स्वरूप असे : अनुदान (कमाल मर्यादा 50,000 रुपये /-)

या ठिकाणी संपर्क साधावा : तालुका कृषि अधिकारी कार्यालय

संकेतस्थळ : www.aaplesarkar.maharashtra.gov.in

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे