May 25, 2025

आजपासून देशात लागू होणार मोठे बदल

● १ जुलैपासून ग्राहकांना टॅग व्यवस्थापन, शिल्लक माहिती आणि दर तीन महिन्यांनी पेमेंट तपशील प्राप्त करण्यासाठी फास्टॅग सेवा देणाऱ्या बँकिंग कंपन्या शुल्क भरावे लागेल.

● क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नवीन नियमही आजपासून लागू झाले आहेत. सोमवारपासून काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल भरण्यात समस्या होऊ शकतात. आरबीआयच्या नवीन नियमानुसार, १ जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट BBPS द्वारे केले जातील.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे