अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०२४

पगार – २० हजार रुपये प्रतिमहिना (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त)

उमेदवारास अर्ज भरताना काही अडचणी आल्यास ते पालघर जिल्हा परिषदेची वेबसाइट www.zppalghar.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना बघू शकतात. हा अर्ज भरून मग तो जिल्हा परिषदेत पाठावा.

अधिकृत वेबसाइट www.zppalghar.gov.in

अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1dvDtrVJrRr-TzKNhnxxtgX1D6kG-pK8L/view?usp=drivesdk

अर्ज
https://www.zppalghar.gov.in/home

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x