अशा प्रकारे मिळेल योजनेचा लाभ
▪️ या योजनेअंतर्गत सरकार तुमच्या मुलीच्या नावावर ५ वर्षांसाठी ६-६ हजार रुपये जमा करते, अशा प्रकारे खात्यात एकूण 30 हजार रुपये जमा होतात.
▪️ यानंतर तुमच्या मुलीला या योजनेतून पैसे मिळू लागतील. या योजनेंतर्गत मुलगी सहावीत प्रवेश घेते तेव्हा पहिला हप्ता दिला जातो. यावेळी तुमच्या मुलीच्या खात्यात 2000 रुपये जमा आहेत.
▪️ नववीत प्रवेश घेतल्यावर तुमच्या मुलीच्या खात्यात ४००० रुपये ट्रान्सफर होतात, 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये दिले जातात आणि 12वी मध्ये शेवटचा हप्ता दिला जातो.
▪️ त्याचबरोबर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर 1 लाख रुपये दिले जातात. 1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेली कोणतीही मुलगी या योजनेच्या लाभासाठी पात्र असेल. या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील रहिवाशांनाच दिला जाणार आहे.
🙏 सर्व पालकांसाठी – हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.