April 4, 2025

Traffic Challen : गाडीवरील दंड ऑनलाइन कसा बघायचा जाणून घ्या

जाणून घ्या गाडीवरील दंड ऑनलाइन कसा बघायचा :

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये https://mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • यानंतर आपल्या वाहनाचा क्रमांक टाईप करा.
  • वाहनाचा क्र. टाईप केल्यानंतर चेसिस क्र. किंवा इंजिन क्रमांक या दोघांपैकी कोणत्याही 1 निवडून त्यांच्या क्रमांक चे शेवटचे चार क्रमांक टाईप करा.
  • शेवटची स्टेप म्हणजे गुगल कॅप्चावर व्हेरिफाय करुन सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचे ई-चलान PDF मध्ये डाऊनलोड ही करु शकता.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या वाहनाचे ई-चलान स्टेटस घरबसल्या सोप्या पद्धतीने पाहू शकता व आपल्या दंडाची रक्कम ऑनलाईनच भरुन आपली संभाव्य चिंता टाळू शकता.

पुढील अपडेट्स लवकरच! पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा व ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.!