ITR Rules : ६. जर मी इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरले तर काय नुकसान होऊ शकते ?
जर तुमचे उत्त्पन्न जास्त असेल तर आधार पॅन बँक खाते जोडले गेल्यामुळे तुमच्या बराचश्या व्यवहारांबद्दल सरकारला पूर्ण माहिती असते. आणि त्याच बरोबर आजकाल सर्व सिस्टिम डिजिटल झालेले असल्याने कोणी किती पैसे कमवले , किती उलाढाल केले ह्याची कल्पना असते. त्यामुळे बऱ्याचदा नोटीस येतात.
७. नियमानुसार कोणी ITR भरणे आवश्यक आहे ?
ज्यांचे उत्त्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त आहे ( ५ लाख पेक्षा जास्त झाले तर टॅक्स भरणे गरजेचे आहे आणि २. ५ लाख पेक्षा जास्त असले तर ITR भरणे आवश्यक आहे ). ह्या सोबतच जर तुम्ही ५० लाख पेक्षा जास्त बँक सेविंग खात्यात जमा केले तर , करंट खात्यात १ कोटी पेक्षा जास्त जमा केले तर , एका वर्ष्यात १ लाख पेक्षा जास्त वीजबिल आले तर , ई लोकांनी इन्कम टॅंक्स रिटर्न भरणे अवश्यक आहे.
८. मी मागील वर्षी गाडी खरेदी केली होती , किंवा माझा TDS कट झालेला आहे
जेंव्हा तुम्ही नवीन गाडी खरेदी करता, काही कॉन्ट्रॅक्ट घेता , बँक मधून FD वर तुम्हाला वार्षिक ४०००० पेक्षा जास्त व्याज येते किंवा काही मोठी रक्कमेची विक्री करता तेंव्हा तुमचा TDS वजा होतो. हा वजा झालेला टी डी एस तुमच्या पॅन वर जमा होतो. तो माघारी मिळण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे असते.
९. ITR भरण्यासाठी खूप कागदपत्रे, वेळ आणि खर्च येतो ?
एकदम कमीत कमी कागदपत्रे जसे कि तुमचे पॅन , आधार, आणि बँक स्टेटमेंट फक्त ह्या आधारे तुमचे ITR भरले जाऊ शकते. ITR आता ऑनलाईन झाल्यामुले साधारण १-२ दिवसांत तुमचा ITR भरून होतो. आणि साधारण उद्योगाचा ITR भरण्यासाठी २-३ हजार खर्च येतो ज्यात तुमचे ITR सोबतच पूर्ण फाईल जसे कि तुमचे बॅलन्स शिट , प्रॉफिट लॉस रिपोर्ट , स्टेटमेंट ऑफ इन्कम , ई कागदपत्रे सुद्धा मिळतात.
वेळेवर ITR भरून आपले दंड आणि व्याज वाचवा , आपला TDS लवकर माघारी मिळवा. तुमचा ITR भरण्यासाठी आजच आम्हाला फोन किंवा मेसेज करा.
अधिक माहितीसाठी आजच आम्हाला फोन किंवा मेसेज करा.
https://wa.me/919172121241?text=ITR%20INQUIRY
सहकार्य करा: हा मेसेज शेअर करा