May 26, 2025

IDBI बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे

निवड प्रक्रिया
सर्वप्रथम ऑनलाइन चाचणी घेतली जाईल.ऑनलाइन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल. नंतर चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

अर्ज शुल्क
▪️SC/ST/PWD – २०० रुपये
▪️इतर वर्गांतील उमेदवारांसाठी – १०० रुपये

इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे