Better Luck Next Time #1. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
#2. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?
#3. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
#4. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
#5. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
#6. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
#7. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
#8. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
#9. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
#10. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?
Results
Congratulation !!