May 25, 2025

Detox Water तुम्हाला ठेवतील निरोगी

🧋 गुरुवारी तुमच्या आहारात ओव्याचे पाण्याचा समावेश करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओव्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गॅस, फुगवणे, अपचन आणि पोटाशी संबंधित इतर समस्या दूर करण्यास मदत करते.

🧋 शुक्रवार – लिंबू, काकडीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड आणि फ्रेश वाटतं. एवढंच नाही तर याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्सिफाय होतं.

🧋 पुदिना आणि तुळशीच्या बियांचे पाणी शनिवारी घ्या. हे पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होते. याशिवाय, हे हेल्दी ड्रिंक शरीरातील साचलेली घाण काढून तुम्हाला निरोगी बनवते. शनिवारी या हेल्दी ड्रिंकने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा.

🧋 आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आपण बडीशेप पाण्याचं सेवन करा. याच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटफुगीची समस्या दूर होते.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे