May 25, 2025

१२वी नंतर

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  1. MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
  2. MHT-CET पत्र
  3. MHT-CET मार्क लिस्ट
  4. 10 वी चा मार्क मेमो
  5. 10 वी सनद
  6. 12वी मार्क मेमो
  7. नँशनँलीटी सर्टीफिकेट
  8. रहिवाशी प्रमाणपत्र
  9. 12 वी टी सी
  10. आधार कार्ड
  11. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
  12. राष्ट्रीय बँकेतील खाते
  13. फोटो.

मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

  1. जातीचे प्रमाणपत्र
  2. जात वैधता प्रमाणपत्र
  3. नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
    (मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२४ पर्यंत ग्राह्य)

कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे