- एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
- बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
- बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या. बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
- सामान(Goods) वर टॅक्स भरा
- सर्विस वर टॅक्स भरा
- कफन वर टैक्स भरा.
- सर्व पैसे बँकेतच ठेवा, खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
- आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
- जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
- पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ.
- कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात.
- आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले.
- भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे.
- शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? - ६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला.
आता तुम्हीच सांगा यांचे “स्वच्छ भारत अभियान” भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही, तर रेशन लागते…
ट्विटर वर सध्या खूप चर्चेत असलेली पोस्ट आहे
या अकाउंट वरून व्हायरल होत आहे
🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼 : – https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj
ही माहिती तुमच्या कडील ग्रुप ला नक्की शेअर करा