शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्ग – रु. २५० + GST
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ प्रवर्ग – रु. १२५ + GST अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ मूळ जाहिरात वाचा : https://shorturl.at/nCSWZ ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
कृपया या नोकरीची माहिती जास्तीत जास्त शेअर करा; गरजूंना मदत होईल