महिला दिन विशेष सामान्यज्ञान
(1) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर — इंदिरा गांधी
(2) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर — सावित्रीबाई फुले
(3) ‘ सावरपाडा एक्सप्रेस ‘ कोणाला म्हणतात ?
उत्तर — कविता राऊत ( धावपटू)
(4) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर — आनंदीबाई जोशी
(5) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर — लता मंगेशकर
(6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर — प्रतिभाताई पाटील
(7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर — कल्पना चावला
(8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर — इंदिरा गांधी
(9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर — बचेंद्री पाल
(10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर — मीरा कुमार
(11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर — किरण बेदी
(12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर — मीरासाहेब फातेमा बीबी
(13) भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण ?
उत्तर — मादाम भिकाजी कामा
(14) ‘ भारताची सुवर्णकन्या ‘ कोणाला म्हणतात ?
उत्तर — पी. टी. उषा
(15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — नेमबाजी
(16)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर — मदर तेरेसा
(17) ‘ सायना नेहवाल ‘ ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — बॅडमिंटन
(18) ‘ सानिया मिर्झा ‘ कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर — लाॅन टेनिस
(19) ‘ मेरी काॅम ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर — बाॅक्सिंग
(20) ‘ पूर्णिमा महतो ‘ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — तिरंदाजी
(21) ‘ आरती साहा ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — जलतरण
(22) ‘ रोहिणी खाडिलकर ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — बुध्दिबळ
(23) ‘ कर्नामा मल्लेश्वरी ‘ ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — वेट लिफ्टिंग
(24) ‘ कोसबाडच्या टेकडीवरून ‘ हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर — अनुताई वाघ
(25) ‘ हिमा दास ‘ कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर — धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
(26) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर — कल्पना चावला
(27)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर — मदर तेरेसा
(28) ‘ पूर्णिमा महतो ‘ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — तिरंदाजी
(29) ‘ आरती साहा ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — जलतरण
(30) ‘ रोहिणी खाडिलकर ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — बुध्दिबळ
(31) ‘कविता राऊत ‘ कोणत्या क्रीडाप्रकारासाठी.
प्रसिद्ध आहे ?
उत्तर — धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
(32) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर — सुश्मिता सेन
(33) ‘ सरिता गायकवाड ‘ कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — धावपटू (ॶॅथेलेटिक्स )