X

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात आलेले आजचे परिपत्रक थोडक्यात….

सन २०२२ व २०२३ ची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया

✅पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

✅पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

✅पोलीस शिपाई बॅण्डस्मन या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

✅राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

✅कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची होणारी लेखी परीक्षा ही सर्व कारागृह विभागाकरीता लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

✅भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक १९.०६.२०२४ पासून सुरु करावयाची असल्याने महाआयटी विभागास दिनांक ०७.०६.२०२४ रोजी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक सादर करायचे आहे.
━━━━━━━━━━━━━
ही माहिती इतरांना देखील शेअर करा*