X

मतदार ओळखपत्राशिवाय मतदान कसे करावे:

मतदार ओळखपत्राशिवाय मतदान कसे करावे: भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता.

तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असल्यास तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी, तुमचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करा, तुमच्याकडे प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे . सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदानासाठी नोंदणी करणे.