📞 ( दवंडी डिजिटल मॅगझीन वर जाहिरात करण्यासाठी संपर्क- 9975167791 )
➡️ भावना व्यक्त करु नये
‘मुलं रडत नाहीत’ हे लहानपणापासूनच मुलांच्या मनात इतकं रुजलं आहे की ते मोठे झाल्यावरही कधीच त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. पण खरा पुरुष भावनांपासून पळत नाही. याला तो कमकुवतपणा मानत नाही. उलट ते अभिमानाने आपल्या भावना व्यक्त करतात.
➡️ समोरची व्यक्ती महत्त्वाची
सच्चा पुरुष योग्य गोष्ट करण्याआधी लोक काय म्हणतील याचा विचार करत नाहीत! त्यांच्यासाठी, ते त्यांचे काम इतरांकडून प्रमाणित होण्याची वाट पाहत नाहीत.