ड्रायव्हर आणि जेल कॉन्स्टेबल
या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भ मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपये शुल्क भरावे लागेल. तंदुरुस्ती चाचणी, कौशल्य चाचणी, ड्रायव्हिंग चाचणी, लेखी परीक्षा असे टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांचीच निवड अंतिम दे असेल.