१) पुणे औरंगाबाद एक्स्प्रेसवे :-
हा महामार्ग नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून केला जाणार आहे. हा रस्ता औरंगाबाद मधून अहमदनगर मार्गे पुणे असा जाणार आहे असून याची रुंदी ७० मीटर आणि लांबी २७० किमी आहे.याचा अपेक्षित खर्च ५००० कोटी रुपयांचा आहे.
हा महामार्ग पुणे येथील रिंग रोड पासून सुरू होणार असून त्याचा शेवट औरंगाबाद मधील शेंद्रा एमआयडीसी पर्यंत असणार आहे.
आता पाहूया कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार हा रस्ता
औरंगाबाद:-
सुंदरवाडी, जलता, आडगाव, बिके, चिंचोली, घरदोन, हिरापुर
पैठण :- वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापुवारी, वरुडीबीके, वावा , वडाळा, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखातवाडा, वाघरी, दादेगाव, जहांगीर , पाटेगाव, सायगाव, पैठणी एम सी
अहमदनगर जिल्हा:-
शेवगाव तालुका- खडके,मडके, चापडगाव, वरखेड, हसणापुर, मुरशतपुर, प्रभू वडगाव, सोमठाने, डोंगर आखेगाव
श्रीगोंदा तालुका– हिंगणी दुमला, देव पैठण आणि वाकरेवाडी
पारनेर तालुका– पाडळी रांजणगाव, बाबुर्डी,कडूस, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, रायतळे, सारोळा कासार आणि आष्टी गाव
नगर तालुका– उक्कडगाव, दगडवाडी, मराठवाडी, भातोडी पारगाव, दशमी गव्हाण आणि बाबुर्डी घुमट
पाथर्डी तालुका– प्रभू पिंपरी, सैदापूर, दागेवाडी, तिसगाव, निवडुंगे, देवराई आणि शिरापूर
पुणे जिल्हा
भोर तालुका– वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी क.भा., कासुर्डी गु. एम.एसस्सी., मौजे कांजळी
हवेली तालुका– तरडे, वळती, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपुर आणि कोरेगाव मुल
पुरंदर तालुका– कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी आणि काळेवाडी
दौंड तालुका– मिरवाडी
शिरूर तालुका– गोळेगाव, चव्हाणवाडी, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण,तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, आंबडे, कोरडे, बाबूळसर खुर्द, रांजणगाव गणपती आणि कारेगाव