X

पंतप्रधान आवास योजनेचे दोन प्रकार

पंतप्रधान आवास योजनेचे दोन प्रकार

  1. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
  2. पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U)

पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बीपीएल कार्ड
  • बँक पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साइझ फोटो
  • रहिवासी दाखला

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल.