नाण्याचे वैशिष्ट्ये
▪️90 रुपयांच्या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे.
▪️नाण्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो असेल आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये आणि खाली इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे.
▪️लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेलं आहे.
▪️विशेष म्हमजे हे नाणं 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेलं असून या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे.