X

डाव्या कुशीवर झोपल्याने

डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी उघडते. त्यामुळं उर्जा आणि पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर डाव्या कुशीवर झोपल्यास घोरणेदेखील बंद होते.

◆ गरोदर महिलांनाही डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला होता. कारण या स्थितीत झोपल्यामुळं पोटावरील दाब कमी होतो व गर्भातील बाळ सुरक्षित राहते.

◆ डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील सर्व अवयवांना रक्तप्रवाह व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो.

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. स्वराज्य डिजिटल मॅगझीन त्याची पुष्टी करत नाही.)