जनरेटर ची माहिती.

  1. या जनरेटर मध्ये लिथियम आयन बॅटरी इनबिल्ट दिलेली आहे. त्याचबरोबर एमपीपीटी सोलर चार्ज कंट्रोलर पण दिलेला आहे. या बरोबरच यात इनबिल्ट लाईट दिलेली आहे. याला एक एलईडी डिस्प्ले दिला आहे .
  2. हे जनरेटर ऑस्ट्रेलियन कंपनी एस आर पोर्टेबल्स निर्मित आहे. याचे वजन १ किलो ५०० ग्राम आहे .
  3. यावर तुम्ही ५ वॉट एलइडी बल्ब २५ तास चालवू शकता तसेच लॅपटॉप ला ४ तास ३२ इंच स्मार्ट टीव्ही ३ तासापेक्षा अधिक वेळ चालवू शकता आणि ६० वॉट चे फ्रिज ३ तास चालवू शकतो. तसेच वायफाय आणि इंटरनेट कनेक्षन अविरत चालू राहते .
  4. याला उन्हावर चार्जिंग साठी ६ ते ८ तास लागतात तेच लाईटवर करण्यासाठो ५ ते ६ तास लागतात .
  5. याच्यासोबत तुम्हाला एसी चार्जिंग अडॅप्टर , सोलर चार्जिंग केबल , एसी चार्जिंग केबल आणि युझर मॅन्युअल दिले जाते.
  6. याची किंमत ऍमेझॉन वरती १७९९९ रुपये आहे.
tc
x