चित्रपटाविषयी

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’ ‘

चित्रपटाविषयी
‘आईपण भारी देवा’ या चित्रपटाबाबतची इतर माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत या चित्रपटामध्ये कोण-कोण कलकार दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

tc
x
Scroll to Top