X

चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न

चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न

प्रातिनिधिक स्वरूपात मांडावेत, असे आवाहन केले. जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्यांने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळण्याची मागणी केली.

त्यावर बोलताना पाटील यांनी जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः संवेदनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफीविषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सर्व प्रकारचे आकर्षक डिजाइन*

आताच घेऊन टाका/ Download करा👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.skyline.davandi