X

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर…

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर…

इन्कम टॅक्स विभागाच्या नियमांनुसार वैध स्रोत आणि सोने कुठून आणले आहे याचा पुरावा दिल्यास एक व्यक्ती घरात हवे तितके सोने ठेवू शकते.

मात्र, उत्पन्नाचा स्रोत न सांगता घरात सोने ठेवण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे जेणेकरून विहित मर्यादेत सोने घरात ठेवल्यास आयकर विभाग सोन्याचे दागिने किंवा नाणी जप्त करू साकत नाही.

तसेच मर्यादेपेक्षा जास्त सोने आढळले आणि वैध पुरावा न दिल्यास आयकर विभाग जप्तीची कारवाई करू शकते.

🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

ही माहिती तुमच्या कडील ग्रुप ला नक्की शेअर करा