X

एक्झिट पोल

दैनिक भास्कर : या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ – ३५० व इंडिया आघाडीला १४५ – २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

रिपब्लिक भारत : एनडीएला ३५३-३६८ जागा तर इंडिया आघडीला ११८-१६१ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

न्यूज नेशन : एनडीएला ३४२-३७८ जागा तर इंडिया आघडीला १५३-१६९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

टीव्ही ५ तेलुगू : एनडीएला ३५९ जागा तर इंडिया आघडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.