आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल?

या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे. आरटीई वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील 76 हजार 53 शाळांमध्ये प्रवेशासाठी 8 लाख 86 हजार 411 जागा उपलब्ध आहेत.

आतापर्यंत सुमारे ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत एक लाख जागांसाठी प्रवेश नोंदणी दुपटीने वाढली होती.

मात्र यंदा विद्यार्थ्यांना खासगी स्वयंअर्थसहाय्यित विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय नसल्याने पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

tc
x